𑘭𑘨𑘡𑘻𑘤𑘝 𑘧𑘹𑘭𑘰𑘕𑘲 𑘎𑘽𑘎

"आमचे कौतुक करायला महाराज ठाम आहेत."
- येसाजी कंक (कुतुबशहाचे बक्षीस नाकारताना)
ट्रस्ट विषयी
सरनोबत येसाजी कंक ट्रस्ट ही संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी कार्यरत असलेली एक प्रेरणादायी संस्था आहे. स्वराज्याचे शूर सेनानी सरनोबत येसाजी कंक यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेत समाजासाठी विविध उपक्रम राबविण्याचे कार्य ट्रस्टमार्फत केले जाते.
ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट इतिहासाचे जतन, युवकांना प्रेरणा, ग्रामीण विकास आणि समाजहिताचे कार्य पुढे नेणे हे आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची ओळख नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

ऐतिहासिक वाडा
मराठा काळातील दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, वास्तू व स्मारकांचे दस्तऐवजीकरण व जतन करून पुढील पिढीसाठी वारसा सुरक्षित ठेवण्याचे कार्य ट्रस्ट करत आहे.

ऐतिहासिक वाडा
मराठा काळातील दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू, वास्तू व स्मारकांचे दस्तऐवजीकरण व जतन करून पुढील पिढीसाठी वारसा सुरक्षित ठेवण्याचे कार्य ट्रस्ट करत आहे.

आमची कामे
जनतेप्रती कृषी, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक विभागांमध्ये केलेलं कार्य
कृषी
आधुनिक शेती याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन
क्रीडा
खिलाडूवृत्ती वाढविण्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
सामाजिक
जनतेच्या सेवेचे अखंड कार्य
सांस्कृतिक
कला व संस्कृतीचा अनमोल वारसा
शिवकालीन सग्रंह
रणांगणात गाजलेली शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन चलनातील नाणी, आणि छ. शिवाजी महाराज ते छ. राजाराम महाराज यांचा सहवास लाभलेला भुतोंडे येथील कंक वाडा..!
शिवकालीन शस्त्रे
छत्रपती शासनातील युद्धात तलवार, भाला, धोप, ढाल, दांडपट्टा अशा शस्त्रांचा वापर केला जाई.
शिवकालीन शस्त्रे
शिवराई व होन
शिवराई व होन ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आर्थिक कामासाठी चलनात वापरली जात.
शिवराई व होन
शिवकालीन पत्र
तत्कालीन पत्रांमधून राजव्यवस्था, दैनंदिन कामे, बोलीभाषा या गोष्टी शिकायला मिळतात.
शिवकालीन पत्र
प्रशंसापत्रे
गणेश पाटील
येसाजी कंक यांचे कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांची निष्ठा आणि शौर्य आजही मार्गदर्शक ठरते. इतिहासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाला मनःपूर्वक अभिवादन.
रोहित देशमुख
येसाजी कंक यांची निष्ठा आणि धैर्य अद्वितीय आहे। त्यांनी स्वराज्यासाठी दिलेले योगदान मोठे आहे। त्यांच्या कार्यामुळे इतिहास उजळला आहे। अशा वीरांना मनःपूर्वक सलाम।
सोनाली शिंदे
वाड्याचा परिसर आणि वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे. इतिहास आणि संस्कृती जवळून अनुभवता आली. शस्त्रे आणि स्मारक पाहताना खूप अभिमान वाटला. एक अविस्मरणीय अनुभव!