Donation Hero
देणगी

देणगीसाठी तपशील

स्वराज्याप्रती कर्तव्याची देणगी

Scroll

मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिताना हिंदवी स्वराज्याचे सरनोबत 'येसाजी कंक' हे नाव अत्यंत

सन्मानाने आणि

आवर्जून घेतले जाते. त्यांचे शौर्य आणि पराक्रमाचे पोवाडे आजही गायले जातात.

सरसेनापती येसाजी कंक ट्रस्ट मार्फत दरवर्षी ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी तसेच

क्रीडा क्षेत्रांमध्ये

विविध उपक्रम राबवले जातात.

येसाजी कंक यांचा गौरवशाली इतिहास व स्वराज्यातील योगदान सर्वांपर्यंत पोहोचावा या

साठी कंक वाडा, भुतोंडे

या परिसरात 'सरनोबत येसाजी कंक' यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे कार्य सुरू आहे.

या पुण्य कार्यात आपल्याला योगदान करायची इच्छा असल्यास खालील माहितीचा आधार

घ्यावा.

देणगी फॉर्म

वैयक्तिक माहिती

देणगी तपशील

निवडा