Our Work
Our Work Icon
कृषी

कृषी

सरनोबत येसाजी कंक ट्रस्ट शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी अनेक उपक्रम राबवते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, बियाणे वितरण, कृषी प्रशिक्षण शिबिरे आणि शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम केले जाते.

krushi 1

बारामती कृषी विद्यालयात शिक्षण घेत असताना २ राज्यस्तरीय विद्यार्थी आंदोलनाच्या प्रत्यक्ष युवा नेतृत्वाची जबाबदारी घेऊन मंत्रालयाकडून विद्यार्थी आंदोलनाच्या मागण्या मान्य करून घेण्यात यशस्वी.

krushi 2

'कृषी पदवीधर युवाशक्ती' संघटनेच्या माध्यमातून १५ हजारहून अधिक कृषी पदवीधर विद्यार्थी आणि शेतकरी सदस्यांचे प्रतिनिधित्व.

krushi 3

वेळवंडी को.ऑप. फार्मर्स फेडरेशन, भोर या शेतकरी उत्पादक कंपनीच्या CEO पदाची धुरा सांभाळताना मा. कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते '६ लाख' रुपयांचा धनादेश प्राप्त.

krushi 4

कृषी क्षेत्रातील 'सगुणा रुरल फाऊंडेशन' मार्फत शेतकऱ्यांना शेतीमधील उपयुक्त अवजारे, खते याबाबत शिक्षण-प्रशिक्षणाचे मोफत मार्गदर्शनाचे अमूल्य कार्य.